कुसमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपली मराठी अगदी ज्ञानेश्वर ते आताचे लेखक, कवी, विविध कलाकार यांनी समृध्द केली. आपल्या भाषेला खूप मोठा सुवर्ण इतिहास आहे. पाहुयात मराठीच्या गोडीबद्दल कविवर्य काय म्हणतायत. 1. मायबोली कवी - सुरेश भट कवितासंग्रह -रुपगंधा 2. मराठी माती कवी -कुसुमाग्रज कवितासंग्रह मराठी माती 3. मराठी ओव्या कवी- बा भ बोरकर कवितासंग्रह - बोरकरांची समग्र कविता भाग 2 Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Feb 24, 2023•11 min•Season 1Ep. 17
दिवसाचा शेवट आणि रात्रीच्या आधीचा रम्य काळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताचे रंग, मनाची चलबिचल, परतीच्या वाटा अशा अनेक गोष्टींनी भरलेली. रोज वेगळ्या रूपाने भुरळ घालणारी. बघूया कशी रिझवतीय ही कवी मनाला. १. कविता - माझ्या मावळत्या उन्हा कवितासंग्रह - कांचनसंध्या कवी - बा.भ. बोरकर २. कविता - संध्याकाळ कवितासंग्रह - समग्र केशवसुत कवी - केशवसुत ३. कविता - संध्यामाई कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश कवी - ग्रेस Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Feb 21, 2023•8 min•Season 1Ep. 16
निळी पिवळी पत्रं, तिकिटं खूपच गोड भाग आपल्या बालपणातला. ती वाचणं, लिहिणं, जपून ठेवणं यात काही औरच गंमत होती. प्रेमाची, खुशालीची, मायेची ही पत्रं खूप देऊन जातात. थोडे शब्द जे लिहिले नसतात तेही बोलून जातात. अशी ही सुंदर पत्रे. 1. असे छानसं पत्र लिहू बघतो आहे कवी - संदीप खरे 2. पोस्टमन कवी - द वा फफे कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता भाग 2 3. पत्र लिही.. पण कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Feb 17, 2023•11 min•Season 1Ep. 15
आपण किती गोष्टींच्या प्रेमात पडतो ना. आपली खेळणी, कपडे, व्यक्ती, पुस्तकं. या यादीत नवीन गोष्टींची भर पडतच राहते. या व्यक्ती, वस्तू आपल्या जीवनात रंगत आणतात. प्रेमाच्या गुलाबी दुनियेत डोकावूयात आज. प्रेम कुणावर करावं १. कविता - प्रेम कवितासंग्रह - प्रिय मित्रास कवी - शशी डंभारे २. कविता - मग बोलू... कवितासंग्रह - मिलिंद जोशी कवी - असंच होतं ना तुलाही ३. कविता - प्रेम कुणावर करावं कवितासंग्रह - छंदोमयी कवी - कुसुमाग्रज #kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #prem ...
Feb 14, 2023•10 min•Season 1Ep. 14
मन हा अत्यंत किचकट विषय पण अतिशय महत्वाचा. वेड लावणारं पण हेच असतं आणि शहाणपणा शिकवणारं पण हेच असतं. अश्या या बावऱ्या मनाची व्यथा ऐकूया आज. 1. मन कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा 2. मन वढाय वढाय कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंची कविता 3. खुळे मन कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - सहवास 4. मन कवी - आरतीप्रभू कवितासंग्रह - दिवेलागण #kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast # SureshBhat #mangeshpadgaonkar #bahinabai Hosted on Acast. See acast.com/p...
Feb 10, 2023•8 min•Season 1Ep. 13
आपल्या बालपणाचा मोठा भाग म्हणजे आपले आजी-आजोबा. ते त्यात खीरीचा गोडवा, मायेची ऊब अन् पोळीवर खूप सारं तूप घालत राहतात. त्यांच्या मजेशीर अनुभवांनी खूप हसवतात आणि नकळत खूप काही शिकवून जातात. त्यांच्या गोड जगात हरवून जाऊयात या कवितांच्या शब्दांतून. 1. कविता - आजोबा कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण 2. कविता - नातू, आजोबा आणि पाऊस कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - पाऊसगाणी 3. कविता - आजी कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी अन माझा आवाज #kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast...
Feb 07, 2023•10 min•Season 1Ep. 12
आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या लता दीदींचं प्रथम पुण्यस्मरण येत्या ६ फेब्रुवारीला. या स्वरगंगेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद अगदी ओसंडून भरला. त्यांचं आपल्यावर नेहमी ऋण राहील. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर. कविता १.लता मंगेशकर कवितासंग्रह- आई आणि इतर कविता कवी - फ.मु.शिंदे २.कवी - वैभव जोशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Feb 03, 2023•8 min•Season 1Ep. 11
आपण खूप गोष्टींना घाबरतो. लहानपणी बागुलबुवा, परीक्षा, गुरुजी मग नोकरी, बॉस..यादी न संपणारी आहे. प्रत्येकाची भयाला तोंड द्यायची पद्धत वेगळी. बघूया भीती कशी व्यक्त करतात ही कवी मंडळी. १.कविता - भयभीत कवितासंग्रह - मेंदी कवी - इंदिरा संत २. कविता - दैत्यांचे भय l भय देवाचेही कवितासंग्रह - धृपद कवी - विं.दा. करंदीकर ३. कविता - सीन कवितासंग्रह - मी...वगैरे कवी - वैभव जोशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jan 31, 2023•8 min•Season 1Ep. 10
दैनंदिन जीवनात काही ना काही गमतीजमती होत असतात. त्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत.बोलतोय अश्याच काही मजेशीर गोष्टींबद्दल. १.कविता - उखाणा कवितासंग्रह - मोरू कवी - मंगेश पाडगावकर २. कविता - परिटा येशील कधी परतून? कवितासंग्रह - झेंडूची फुले कवी - प्र.के.अत्रे ३. कविता - वय झालं बहुतेक कवितासंग्रह - मी अन माझा आवाज कवी - संदीप खरे #Gudgulya #MarathiKavita #kavita #Atre #Padgaonkar #SandeepKhare #Keshavkumar Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jan 27, 2023•11 min•Season 1Ep. 9
खूप स्वप्नं असतात ना आपली सर्वांची. पण त्यांच्या मार्गात रोज काही ना काही आव्हानं येतच असतात. कधी आपण निराश होतो तर कधी त्यांना सामोरं जातो. त्यापासून पळून जाऊन आपण स्वतःच्याच प्रगतीच्या आड येतो. सामना करूया या आव्हानांचा आणि देऊया त्यांना उत्तर. 1.मी फुल तृणातील इवले कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2.कोलंबसाचे गर्वगीत कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा #AnantAmuchiDhyeyasakti #MarathiKavita #Kavita #Kusumagraj #Mangesh #Padgaonkar Hosted on Acast. See acast.com/privacy for more inf...
Jan 24, 2023•12 min•Season 1Ep. 8
सकाळी पक्ष्यांची किलबिल, त्यांचे आकाशातील उडणारे मस्त थवे हे अगदी न चुकणारं रोजचं दृश्य. ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते स्वैरपणे संचार करत असतात. जणू ते आकाशाला जिवंतपणा आणतात. चला तर मग आपण पण एक चक्कर मारुया त्यांच्या जगात. कविता १. कवितासंग्रह- पक्ष्यांचे लक्ष्य थवे कवी - ना. धो. महानोर २. पारवा कवितासंग्रह - फुलराणी कवी - बालकवी ३. विहगास कवितासंग्रह - प्रतिभा कवी - बा.भ.बोरकर #PakshyancheThase #MarathiKavita #Kavita #NaDhoMahanor #Balkavi #BhaBaBorkar Hosted on Acast. See aca...
Jan 20, 2023•12 min•Season 1Ep. 7
सुरांच्या पावसात भिजायला लहान-थोरांना अगदी खूप आवडतं. ताल सूर आपलं मन रिझवतात. आनंद असो,दुःख असो ते आपल्या नेहमी सोबत राहतात. चला, शब्दांसोबत या सुरांच्या दुनियेत हरवून जाऊयात. 1. लय कवी सुधीर मोघे कवितासंग्रह लय 2. सूर आनंदघन कवी मंगेश पाडगावकर कवितासंग्रह सूर आनंदघन 3. मैफिल कवी प्रभा अत्रे कवितासंग्रह अंत:स्वर Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jan 17, 2023•8 min•Season 1Ep. 6
संक्रांत. आपल्या सर्वांना पुन्हा लहानपण देणारा सण. तिळगुळाच्या वड्या, बाजरीची भाकरी, रंगीबेरंगी पतंग उडवणे. आपण आज करूया त्या पतंगाच्या गोष्टी गोड गोड बोलताना. 1. कागदी पतंग कवी - माधवनुज कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 2 2. शब्दधून कवी-सुधीर मोघे कवितासंग्रह - आरसपाणी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jan 13, 2023•10 min•Season 1Ep. 5
प्रवास हा आयुष्याचा अविरत भाग. कित्येक गोष्टी शिकवणारा, मन जागं करणारा, डोळे उघडणारा हा प्रवास जरुरी असतोच. चला तर मग जाऊयात दूर देशा आणि घेऊयात जीवनाची मजा. कविता - चाललो पुढे मी कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा कवी- वसंत बापट कवितासंग्रह - प्रवासाच्या कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jan 10, 2023•9 min•Season 1Ep. 4
चांदण्यांनी भरलेलं आकाश किती सुंदर दिसतं ना.कित्येकदा आपण स्वतःला त्या सौंदर्यात हरवून बसतो. आज त्या नक्षत्राच्या गावा जाऊयात या अक्षरांच्या वाटेवरून. चांदणे कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला तारका कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - करार एक ताऱ्याशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jan 06, 2023•7 min•Season 1Ep. 3
जानेवारी महिना आणि थंडी हे समीकरण अगदीच ओळखीचं. पावसाळा त्याच्या प्रेम कवितांसाठी आणि उन्हाळा आंब्यासाठी खूपच चर्चिला जातो. बिचाऱ्या या ऋतुकडे थोडं दुर्लक्ष होतं. बघूयात आपली कवी मंडळी काय म्हणतेय थंडी बद्दल. 1.हिमलाट कवी- कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा 2.पितात सारे गोड हिवाळा कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jan 03, 2023•8 min•Season 1Ep. 2
आपण लवकरच २०२३ या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. जुनं वर्ष कसंही असलं तरी आपण पुन्हा नव्या जोमाने या नव्या वर्षाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे.ते नव्या उमेदीने कसं करता येईल या बद्दल बोलतायत आपले मित्र आज. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Dec 30, 2022•6 min•Season 1Ep. 1
Let's introduce the podcast and purpose! Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Dec 28, 2022•18 sec