सूर आनंदघन
Jan 17, 2023•8 min•Season 1Ep. 6
Episode description
सुरांच्या पावसात भिजायला लहान-थोरांना अगदी खूप आवडतं. ताल सूर आपलं मन रिझवतात. आनंद असो,दुःख असो ते आपल्या नेहमी सोबत राहतात. चला, शब्दांसोबत या सुरांच्या दुनियेत हरवून जाऊयात.
1. लय
कवी सुधीर मोघे
कवितासंग्रह लय
2. सूर आनंदघन
कवी मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह सूर आनंदघन
3. मैफिल
कवी प्रभा अत्रे
कवितासंग्रह अंत:स्वर
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
