गोड गोड बोला
Jan 13, 2023•10 min•Season 1Ep. 5
Episode description
संक्रांत. आपल्या सर्वांना पुन्हा लहानपण देणारा सण. तिळगुळाच्या वड्या, बाजरीची भाकरी, रंगीबेरंगी पतंग उडवणे. आपण आज करूया त्या पतंगाच्या गोष्टी गोड गोड बोलताना.
1. कागदी पतंग
कवी - माधवनुज
कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 2
2. शब्दधून
कवी-सुधीर मोघे
कवितासंग्रह - आरसपाणी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
