पत्रांची भाषा | Patranchi Bhasha
Feb 17, 2023•11 min•Season 1Ep. 15
Episode description
निळी पिवळी पत्रं, तिकिटं खूपच गोड भाग आपल्या बालपणातला. ती वाचणं, लिहिणं, जपून ठेवणं यात काही औरच गंमत होती. प्रेमाची, खुशालीची, मायेची ही पत्रं खूप देऊन जातात. थोडे शब्द जे लिहिले नसतात तेही बोलून जातात. अशी ही सुंदर पत्रे.
1. असे छानसं पत्र लिहू बघतो आहे
कवी - संदीप खरे
2. पोस्टमन
कवी - द वा फफे
कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता भाग 2
3. पत्र लिही.. पण
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
