चांदणचुरा
Jan 06, 2023•7 min•Season 1Ep. 3
Episode description
चांदण्यांनी भरलेलं आकाश किती सुंदर दिसतं ना.कित्येकदा आपण स्वतःला त्या सौंदर्यात हरवून बसतो. आज त्या नक्षत्राच्या गावा जाऊयात या अक्षरांच्या वाटेवरून.
चांदणे
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - शेला
तारका
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - करार एक ताऱ्याशी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
