आजीचं गुपित | Aajiche Gupit - podcast episode cover

आजीचं गुपित | Aajiche Gupit

Feb 07, 202310 minSeason 1Ep. 12
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

आपल्या बालपणाचा मोठा भाग म्हणजे आपले आजी-आजोबा. ते त्यात खीरीचा गोडवा, मायेची ऊब अन् पोळीवर खूप सारं तूप घालत राहतात. त्यांच्या मजेशीर अनुभवांनी खूप हसवतात आणि नकळत खूप काही शिकवून जातात. त्यांच्या गोड जगात हरवून जाऊयात या कवितांच्या शब्दांतून.


1. कविता - आजोबा

कवी - शांता शेळके

कवितासंग्रह - गोंदण


2. कविता - नातू, आजोबा आणि पाऊस

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - पाऊसगाणी


3. कविता - आजी

कवी - संदीप खरे

कवितासंग्रह - मी अन माझा आवाज



#kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #aaji #aajoba #shantashelke #mangeshpadgaonkar #bahinabai

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

For the best experience, listen in Metacast app for iOS or Android