गौरव मराठीचा | Gourav Marathi Cha
Feb 24, 2023•11 min•Season 1Ep. 17
Episode description
कुसमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपली मराठी अगदी ज्ञानेश्वर ते आताचे लेखक, कवी, विविध कलाकार यांनी समृध्द केली. आपल्या भाषेला खूप मोठा सुवर्ण इतिहास आहे. पाहुयात मराठीच्या गोडीबद्दल कविवर्य काय म्हणतायत.
1. मायबोली
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह -रुपगंधा
2. मराठी माती
कवी -कुसुमाग्रज
कवितासंग्रह मराठी माती
3. मराठी ओव्या
कवी- बा भ बोरकर
कवितासंग्रह - बोरकरांची समग्र कविता भाग 2
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
