स्वरलता | Swarlata
Feb 03, 2023•8 min•Season 1Ep. 11
Episode description
आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या लता दीदींचं प्रथम पुण्यस्मरण येत्या ६ फेब्रुवारीला. या स्वरगंगेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद अगदी ओसंडून भरला. त्यांचं आपल्यावर नेहमी ऋण राहील. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर.
कविता
१.लता मंगेशकर
कवितासंग्रह- आई आणि इतर कविता
कवी - फ.मु.शिंदे
२.कवी - वैभव जोशी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
