"राज"कारण " Rajkaran - podcast cover

"राज"कारण " Rajkaran

Sakal Mediaaudiowallah.com
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

सुसंस्कृत, कलासक्त! जमिनीवरचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी

Jun 27, 202514 minEp. 148

द्रष्टे, शांत, संयमी राजारामबापू

राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी

Jun 20, 202514 minEp. 147

शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता

उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी

Jun 13, 202514 minEp. 146

पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं...

आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी

May 30, 202514 minEp. 145

काँग्रेसचे संकटमोचक, आणीबाणीचे सूत्रधार

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.

May 23, 202513 minEp. 144

सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान...

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी

May 02, 202514 minEp. 141

पटकथालेखक ते मुख्यमंत्री अन् प्रगत तमिळनाडूची पायाभरणी

पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. अय्यूब कादरी

Apr 18, 202514 minEp. 139

प्रखर राजकीय संघर्ष, चढ-उतार पाहिलेल्या 'अम्मा'

सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. अय्यूब कादरी

Apr 11, 202514 min

तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वी

तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं. अय्यूब कादरी

Apr 04, 202514 minEp. 137

हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिला

राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.

Mar 28, 202514 minEp. 136

अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड

फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.

Dec 14, 202414 minEp. 121
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android