शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता
Jun 13, 2025•14 min•Ep. 146
Episode description
उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत.
अय्यूब कादरी
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
