राज्य चांगल्याप्रकारे चालवता यावं म्हणून राजानी आपल्या राजपुत्रांना काय शिकवण दिली ते ऐका ह्या गोष्टीतून.. फरमाईश: वेदांती चित्राव लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/lytgJBbTviI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Nov 14, 2021•13 min•Season 1Ep. 66
कर्माला भक्तीची जोड म्हणजे काय, ते ऐका नारदमुनी आणि विष्णू देव यांच्या गोष्टींमधून.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube :https://youtu.be/JXQHlSkWjvA तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Oct 31, 2021•8 min•Season 1Ep. 65
छोटेसे बहीण-भाऊ विमानातून गेले सहलीला, तिकडे काय काय गंमत केली, ऐकुया या गोष्टीतून..😃✈️ लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: धृव दाबके.. Youtube :https://youtu.be/JUpIPlLW9xI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Oct 17, 2021•10 min•Season 1Ep. 64
आई बाबांचं नं ऐकल्यामुळे टिंकू हत्ती ची चांगलीच फजिती झाली.. काय झालं बरं नक्की ? ते ऐका लेखक : लौकिक देसाई सादरकर्ती: पूजा देसाई Youtube : https://youtu.be/jszE3bKQiuU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Oct 10, 2021•8 min•Season 1Ep. 63
एकदा एका वहीचं आणि पेन्सिलींचं झालं भांडण, मग ते कसं बरं मिटलं आणि काय बरं शिकल्या त्या..ऐका हं..😃 गोष्टीची फरमाईश - स्वरा गवळी.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/gvDlqjkVgbk तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Oct 03, 2021•8 min•Season 1Ep. 62
लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई फरमाईशः रेयांश जोशी Youtube : https://youtu.be/mxVPfoXJyIE तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Sep 26, 2021•13 min•Season 1Ep. 61
आज ऐकुया शूरवीर घटोत्कचाची गोष्ट..😃 फरमाईशः श्रीमयी लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/V9pxfda3TYU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Sep 19, 2021•9 min•Season 1Ep. 60
गणपती बाप्पा साठी सजावट म्हणून माटोळी बांधतात त्याची ही गोष्ट .. लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई फोटो credits : मंदार जठार Youtube: https://youtu.be/-OpWlumUOv0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Sep 12, 2021•12 min•Season 1Ep. 59
स्वावलंबनाचे महत्त्व किती आहे ते आपल्याला एका छोट्याशा पक्षिणीनी सांगितलं आहे, ऐका हं.. शब्दांकन: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/PXZnXB9hVM0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Sep 05, 2021•8 min•Season 1Ep. 58
आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे .. सादरकर्ती: पूजा देसाई Youtube: https://youtu.be/A583Ak38iP8 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 29, 2021•7 min•Season 1Ep. 57
गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि भारतात कशी आली याची छान गोष्ट आहे..ऐका हं.. लेखक: अक्षय देशपांडे.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 22, 2021•8 min•Season 1Ep. 56
एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फर्माईश - इरा साठे Image Credit : From google image Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 15, 2021•12 min•Season 1Ep. 55
एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग काय गंमत झाली ते ऐका..🦄😃 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: आहान.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 08, 2021•8 min•Season 1Ep. 54
पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 01, 2021•12 min•Season 1Ep. 53
गुुरूची महती किती मोठी आहे ते ऐका आजच्या गुरूपौर्णिमा विशेष गोष्टीतून..🙏🙂 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://youtu.be/uHPJMyucy1o तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Jul 25, 2021•10 min•Season 1Ep. 52
Tigress कुंग फू गॅंग मध्ये कशी सामील झाली ते ऐका .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई फर्माईश - आरोही राजोपाध्ये Music by Draganov89 from Pixabay https://pixabay.com/music/search/mood/suspense/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com आमचा छोटासा video टाकलाय आज.. प्राची ताई आणि पूजा ताई नक्की कोण आहेत ते बघता येईल तुम्हाला या link वर: https://youtu.be/BELtagt2IUo तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....
Jul 18, 2021•11 min•Season 1Ep. 51
Special announcement :)
Jul 11, 2021•1 min
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली..त्याची गोष्ट आज ऐका हं..😃 लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. पोवाडा लेखन: प्राची जोशी ढोलकी साथ: हृषीकेश जोशी गोष्टींची फरमाईश: रेयांश जोशी आणि सारंग जोशी Youtube Link: https://youtu.be/euomqBBGvXQ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message...
Jul 11, 2021•7 min•Season 1Ep. 50
आपल्या चंगू आणि मंगूने एका मांजरीच्या पिल्लाला वाचवलं .. कसं ते ऐका हं.. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://www.youtube.com/channel/UCUuGy3ijYAuD7iIp6JzDw6A तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Jul 04, 2021•8 min•Season 1Ep. 49
छोट्या विराजच्या खेळातला हत्ती झाला खूप मोठ्ठा झाला..आणि मग काय गंमत झाली ते ऐका.. लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टींची फरमाईश: अबीर गंधे.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....
Jun 27, 2021•8 min•Season 1Ep. 48
समुद्राचं पाणी खारट कशामुळे लागतं , त्याची गोष्ट ऐका .. लोक कथेवर आधारीत शब्दांकन : पूजा देसाई आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
Jun 20, 2021•8 min•Season 1Ep. 47
श्री विष्णूनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा कसा वध केला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद कसा झाला ते ऐका हं..😊 शब्दांकनः प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईशः आर्यन करमरकर.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
Jun 13, 2021•10 min•Season 1Ep. 46
एक शेतकरी चक्क आकाशात उडायला लागतो .. कसं ते ऐका .. Japanese लोककथेवर आधारीत सादरकर्ती : पूजा देसाई picture credits: https://storyplanets.com/the-doves-and-the-hunter/ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
Jun 06, 2021•8 min•Season 1Ep. 45
ससोबा कसा बरं चांदोबाच्या मांडीत जाऊन बसला..आणि मग काय गंमत झाली..ऐका हं.. फरमाईश: अंजली आठवले.. लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....
May 30, 2021•7 min•Season 1Ep. 44
असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मी बाईंची ही कथा ! शब्दांकन आणि सादरकर्ती : पूजा देसाई BG music: https://pixabay.com/music आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....
May 23, 2021•9 min•Season 1Ep. 43
आपल्या माखन चोर कृष्णानी गोकुळात दहीहंडीची सुरुवात कशी केली ते ऐका हं..😃 शब्दांकनः प्राची जोशी.. फरमाईशः आरोही कुलकर्णी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
May 16, 2021•9 min•Season 1Ep. 42
गोरीलांच्या राज्यात काय घडतं ते ऐका या गोष्टीतून .. Dian Fossey यांना गोष्टं समर्पित ... फर्माईश : अथर्व पाध्ये लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
May 09, 2021•9 min•Season 1Ep. 41
ओंकारला झुकझुकगाडी खूप खूप आवडायची..मग त्याला गाडीत बसायला मिळालं का..?? आणि पुढे काय काय मजा झाली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: राघव कुलकर्णी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
May 02, 2021•8 min•Season 1Ep. 40
बिरबलाने एका गाय बैल चोरणाऱ्या माणसाला कसं बरं पकडलं , ते आज ऐकुया. शब्दांकन आणि सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Apr 25, 2021•11 min•Season 1Ep. 39
एक होता शेतकरी..त्यानी केली युक्ती..आणि त्याच्या मुलांना कामाचं महत्व कसं पटवून दिलं ते ऐका..😃 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Apr 18, 2021•9 min•Season 1Ep. 38