वही आणि पेन्सिल..
Oct 03, 2021•8 min•Season 1Ep. 62
Episode description
एकदा एका वहीचं आणि पेन्सिलींचं झालं भांडण, मग ते कसं बरं मिटलं आणि काय बरं शिकल्या त्या..ऐका हं..😃
गोष्टीची फरमाईश - स्वरा गवळी..
लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी
Youtube : https://youtu.be/gvDlqjkVgbk
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
