भक्त प्रल्हाद..
Jun 13, 2021•10 min•Season 1Ep. 46
Episode description
श्री विष्णूनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा कसा वध केला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद कसा झाला ते ऐका हं..😊
शब्दांकनः प्राची जोशी..
गोष्टीची फरमाईशः आर्यन करमरकर..
आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
