छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi - podcast cover

छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi

Pooja Desai and Prachi Joshipodcasters.spotify.com
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

राजाची शिकवण..

राज्य चांगल्याप्रकारे चालवता यावं म्हणून राजानी आपल्या राजपुत्रांना काय शिकवण दिली ते ऐका ह्या गोष्टीतून.. फरमाईश: वेदांती चित्राव लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/lytgJBbTviI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Nov 14, 202113 minSeason 1Ep. 66

कर्माला भक्तीची‌ जोड..

कर्माला भक्तीची‌ जोड म्हणजे काय, ते ऐका नारदमुनी आणि विष्णू देव यांच्या गोष्टींमधून.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube :https://youtu.be/JXQHlSkWjvA तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 31, 20218 minSeason 1Ep. 65

विमान उडालं झुईंssss..

छोटेसे बहीण-भाऊ विमानातून गेले सहलीला, तिकडे काय काय गंमत केली, ऐकुया या गोष्टीतून..😃✈️ लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: धृव दाबके.. Youtube :https://youtu.be/JUpIPlLW9xI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 17, 202110 minSeason 1Ep. 64

टिंकू हत्ती ...

आई बाबांचं नं ऐकल्यामुळे टिंकू हत्ती ची चांगलीच फजिती झाली.. काय झालं बरं नक्की ? ते ऐका लेखक : लौकिक देसाई सादरकर्ती: पूजा देसाई Youtube : https://youtu.be/jszE3bKQiuU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 10, 20218 minSeason 1Ep. 63

वही आणि पेन्सिल..

एकदा एका वहीचं आणि पेन्सिलींचं झालं भांडण, मग ते कसं बरं‌ मिटलं आणि काय बरं शिकल्या त्या..ऐका हं..😃 गोष्टीची फरमाईश - स्वरा गवळी.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/gvDlqjkVgbk तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 03, 20218 minSeason 1Ep. 62

अली बाबा ..

लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई फरमाईशः रेयांश जोशी Youtube : https://youtu.be/mxVPfoXJyIE तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 26, 202113 minSeason 1Ep. 61

घटोत्कच..

आज ऐकुया शूरवीर घटोत्कचाची गोष्ट..😃 फरमाईशः श्रीमयी लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/V9pxfda3TYU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 19, 20219 minSeason 1Ep. 60

बाप्पाची माटोळी ..

गणपती बाप्पा साठी सजावट म्हणून माटोळी बांधतात त्याची ही गोष्ट .. लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई फोटो credits : मंदार जठार Youtube: https://youtu.be/-OpWlumUOv0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 12, 202112 minSeason 1Ep. 59

स्वावलंबन..

स्वावलंबनाचे महत्त्व किती आहे ते आपल्याला एका छोट्याशा पक्षिणीनी सांगितलं आहे, ऐका हं.. शब्दांकन: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/PXZnXB9hVM0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 05, 20218 minSeason 1Ep. 58

राजाची निवड..

आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे .. सादरकर्ती: पूजा देसाई Youtube: https://youtu.be/A583Ak38iP8 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 29, 20217 minSeason 1Ep. 57

गोष्ट गंगा नदीची..

गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि‌ भारतात कशी आली याची छान गोष्ट‌ आहे..ऐका हं.. लेखक: अक्षय देशपांडे.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 22, 20218 minSeason 1Ep. 56

भीम आणि बकासुर..

एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फर्माईश - इरा साठे Image Credit : From google image Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 15, 202112 minSeason 1Ep. 55

अजब घोड्याची‌ गजब कहाणी..

एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग‌ काय गंमत‌ झाली ते ऐका..🦄😃 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: आहान.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 08, 20218 minSeason 1Ep. 54

सरीवर सरी..

पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 01, 202112 minSeason 1Ep. 53

गुरुमहिमा..

गुुरूची महती किती मोठी आहे ते ऐका आजच्या गुरूपौर्णिमा विशेष गोष्टीतून..🙏🙂 शब्दांकन व‌ सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://youtu.be/uHPJMyucy1o तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Jul 25, 202110 minSeason 1Ep. 52

Tigress ची गोष्ट

Tigress कुंग फू गॅंग मध्ये कशी सामील झाली ते ऐका .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई फर्माईश - आरोही राजोपाध्ये Music by Draganov89 from Pixabay https://pixabay.com/music/search/mood/suspense/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com आमचा छोटासा video टाकलाय आज.. प्राची ताई आणि पूजा ताई नक्की कोण आहेत ते बघता येईल तुम्हाला या link वर: https://youtu.be/BELtagt2IUo तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....

Jul 18, 202111 minSeason 1Ep. 51

शिवबाची प्रतिज्ञा ..

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली..त्याची‌ गोष्ट आज ऐका हं..😃 लेखिका व‌ सादरकर्ती: प्राची जोशी.. पोवाडा लेखन: प्राची जोशी ढोलकी साथ: हृषीकेश जोशी गोष्टींची फरमाईश: रेयांश जोशी आणि सारंग जोशी Youtube Link: https://youtu.be/euomqBBGvXQ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message...

Jul 11, 20217 minSeason 1Ep. 50

चंगू मंगू आणि मांजरीचं पिल्लू

आपल्या चंगू आणि मंगूने एका मांजरीच्या पिल्लाला वाचवलं .. कसं ते ऐका हं.. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://www.youtube.com/channel/UCUuGy3ijYAuD7iIp6JzDw6A तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Jul 04, 20218 minSeason 1Ep. 49

हत्तीराजा

छोट्या विराजच्या खेळातला हत्ती झाला खूप मोठ्ठा झाला..आणि मग काय गंमत‌ झाली ते ऐका.. लेखिका व‌ सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टींची फरमाईश: अबीर गंधे.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....

Jun 27, 20218 minSeason 1Ep. 48

समुद्राचं पाणी खारट का असतं ?

समुद्राचं पाणी खारट कशामुळे लागतं , त्याची गोष्ट ऐका .. लोक कथेवर आधारीत शब्दांकन : पूजा देसाई आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..

Jun 20, 20218 minSeason 1Ep. 47

भक्त प्रल्हाद..

श्री विष्णूनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा कसा वध केला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद कसा झाला ते ऐका हं..😊 शब्दांकनः प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईशः आर्यन करमरकर.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..

Jun 13, 202110 minSeason 1Ep. 46

उडणारा शेतकरी ..

एक शेतकरी चक्क आकाशात उडायला लागतो .. कसं ते ऐका .. Japanese लोककथेवर आधारीत सादरकर्ती : पूजा देसाई picture credits: https://storyplanets.com/the-doves-and-the-hunter/ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..

Jun 06, 20218 minSeason 1Ep. 45

चांदोबाच्या मांडीत ससोबा..

ससोबा कसा बरं चांदोबाच्या मांडीत जाऊन बसला..आणि मग काय गंमत झाली..ऐका हं.. फरमाईश: अंजली आठवले.. लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....

May 30, 20217 minSeason 1Ep. 44

राणी लक्ष्मी बाई..

असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मी बाईंची ही कथा ! शब्दांकन आणि सादरकर्ती : पूजा देसाई BG music: https://pixabay.com/music आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .....

May 23, 20219 minSeason 1Ep. 43

माखन चोर..

आपल्या माखन चोर कृष्णानी गोकुळात दहीहंडीची सुरुवात कशी केली ते ऐका हं..😃 शब्दांकनः प्राची जोशी.. फरमाईशः आरोही कुलकर्णी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

May 16, 20219 minSeason 1Ep. 42

गोरीलांच्या राज्यात

गोरीलांच्या राज्यात काय घडतं ते ऐका या गोष्टीतून .. Dian Fossey यांना गोष्टं समर्पित ... फर्माईश : अथर्व पाध्ये लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

May 09, 20219 minSeason 1Ep. 41

आली आली झुकझुकगाडी..

ओंकारला झुकझुकगाडी खूप खूप आवडायची..मग त्याला गाडीत बसायला मिळालं का..?? आणि पुढे काय काय मजा झाली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: राघव कुलकर्णी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

May 02, 20218 minSeason 1Ep. 40

बिरबलाने पकडली चोरी

बिरबलाने एका गाय बैल चोरणाऱ्या माणसाला कसं बरं पकडलं , ते आज ऐकुया. शब्दांकन आणि सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Apr 25, 202111 minSeason 1Ep. 39

गुप्त धन

एक होता शेतकरी..त्यानी केली युक्ती..आणि त्याच्या मुलांना कामाचं महत्व कसं पटवून दिलं ते ऐका..😃 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Apr 18, 20219 minSeason 1Ep. 38
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android