सोपी गोष्ट पॉडकास्ट : Microsoft ची पन्नास वर्षं, कम्प्युटरच्या जगात झाले हे बदल
बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 4 एप्रिलला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात कम्प्युटर्स आणि एकूणच टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्थित्यंतरं आली. काय काय घडलं या काळात? मायक्रोसॉफ्टला प्रत्येक बाबतीत यश मिळालं का? त्यांनी केलेल्या कोणत्या गोष्टी अपयशी ठरल्या... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
