बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ही मागणी जोर धरू लागली आहे. ही आकडेवारी काय आहे? बिहारने ही जनगणना नेमकी कशी केली? महाराष्ट्रातील राजकारणावर या घोषणेचा काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे समाजातील वंचित घटकांना फायदा होऊ शकतो का? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Oct 03, 2023•5 min
मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Oct 02, 2023•4 min
पृथ्वीवर शास्त्रज्ञांना एक नवीन खंड सापडल्याचा दावा 2017 मध्ये करण्यात आला. झिलँडिया नावाचा हा खंड नेमका कुठे आहे? तो किती मोठा आहे? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Sep 28, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 27, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 26, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 25, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 22, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 20, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 19, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 18, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 15, 2023•5 min
निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरून गेला काही काळ देशात चर्चा सुरू आहे. वर्तमान पद्धतीला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला यासंदर्भात कायदा आणायला सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने मधल्या काळात एक समितीही नेमली पण सरकारने त्या समितीच्या रचनेत बदल करून एक विधेयक राज्यसभेत मांडलं, हे विधेयक आता लोकसभेत चर्चेसाठी येणार आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे विधेयक निवडणूक आयुक्तांना ‘पंतप्रधानांच्या हातचं बाहुलं’ बनवण्याचा प्रयत्न आहे. काय आहे या विधेयकात? ते विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात स...
Sep 14, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 13, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Sep 12, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 12, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 08, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 07, 2023•4 min
संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र मागच्या दोन दिवसांपासून आपल्या देशाचं नाव इंडिया असं वगळून फक्त भारत ठेवलं जाण्याची चर्चा सध्या सुरूय. जून 2020 मध्ये भारताच्या संविधानातून इंडिया हा शब्द काढून तिथे फक्त भारत असा उल्लेख करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की संविधानात आपल्या देशाचा इंडिया म्हणजेच भारत असा उल्लेख करण्यात आलेला आहे. इंडिया आणि हिंदुस्थान हे...
Sep 07, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Sep 05, 2023•7 min
‘एक देश एक निवडणूक’ या शक्यतेच्या चाचपणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनही बोलावलं आहे. पण खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? त्याचे फायदे काय? तोटे काय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन – आशय येडगे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Sep 05, 2023•6 min
2023च्या पावसाळ्यात काही आठवडे धोधो पाऊस कोसळला, पण मग पावसाने अशी काही दडी मारली की शेतंच्या शेतं कोरडी ठक्क पडली. धरणांचा साठा पुरेल की नाही, गुरांचं काय होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दुष्काळ पडला तर शेतीचं काय, हे सगळं प्रश्न आ वासून उभे आहेत. पण दुष्काळ कसा ठरवतात? तो कोण जाहीर करतं? आणि दुष्काळ जाहीर करण्यात सरकार टाळाटाळ करतंय, असे आरोप नेहमी का होतात, याबद्दल बोलणार आहोत. मी सिद्धनाथ, तुम्ही पाहताय बीबीसी मराठीची सोपी गोष्ट. संशोधन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरवि...
Sep 01, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 30, 2023•6 min
भारताचं चंद्रयान-3 23 ऑगस्टला यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं. आणि त्यातून आता प्रज्ञान रोव्हर बाहेरही आलं आहे, ज्याच्या मदतीने इस्रो पुढचं संशोधन सुरू करेल. पण हे सगळं संशोधन चंद्रावरच होईल, कारण चंद्राची माती आणि इतर खडक काही पृथ्वीवर परत आणणं सध्याच शक्य नाही. पण तुम्हाला माहिती असेलच, यापूर्वीच्या अनेक चांद्र मोहिमांमध्ये रशिया, अमिरेका आणि चीनने चंद्रावरून बराच मालमसाला पृथ्वीवर संशोधनासाठी आला आहे. एक प्रश्न अनेक जण विचारत आहेत – चंद्रावरची माती कशी असते? त्यात काही पिकवणं श...
Aug 30, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 29, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 28, 2023•5 min
भारताचं चंद्रयान तर चंद्रावर पोहोचलंय. आता ते तिथून त्याचं लँडर रोव्हर काय माहिती, काय फोटो पाठवतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण हो, तिथून आपल्याला काही माती किंवा खडक आत्ताच आणता येणार नाही. कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते. पण मग जर चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल, तर कल्पना करा ना, चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर कसं आणलं जात असेल? आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांत कुणी चंद्रावर जाऊन परत नाही आलंय का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर...
Aug 25, 2023•6 min
अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे. आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – श्रीकांत बक्षी, लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 23, 2023•5 min
चंद्रयान-3च्या लँडिंगची उत्सुकता शिगेला आहे. रशियाच्या अपयशानंतर नक्कीच जरा धाकधूकही वाढली आहे. कारण फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या मोहिमेवर आहे. पण तुम्हाला माहितीय, चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय. पण कोणत्या गोष्टी? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 23, 2023•6 min
चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील. या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Aug 21, 2023•6 min
इस्रोचं चांद्रयान-3 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन – जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 18, 2023•4 min