What Is Virg*nity? | Dr. Gorakh Mandrupkar & Mukta Chaitanya | Khuspus with Omkar #amuktamukअमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkVirg*nity म्हणजे काय? Hymen Break होणं म्हणजे काय? Menstrual cups वापरल्या नंतर Virg*nity Break होते का? पुरुषांना Virg*nity विचारली जात नाही का? Virg*nity ला स्त्रीच्या पावित्र्याशी जोडणं योग्य आहे का? अजूनही लग्न करतांना या गोष्टीचा विचार केला जातो का? पालक म्हणून मुलांना याबाबत कश्या पद्धतीने शिक्षण दिलं प...
Aug 13, 2025•1 hr 30 min•Ep. 70
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkया एपिसोडमध्ये आपण लैंगिक अनुभवातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित विषय Org*sm यावर सखोल आणि संवेदनशील चर्चा करत आहोत. Org*sm म्हणजे काय? पुरुष आणि स्त्रियांच्या org*sm मध्ये कोणते शारीरिक आणि भावनिक फरक असतात? Fake Org*sm म्हणजे काय? S*x toys वापरणं योग्य आहे का? Relationship मध्ये या विषयावर मोकळेपणाने संवाद साधणं किती महत्वाचं आहे? या सगळ्यावर आपण डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याश...
Jul 30, 2025•1 hr 20 min•Ep. 69
intimate Hygiene म्हणजे नक्की काय? अंतर्भागाची काळजी घेताना आपण कोणत्या चुका करतो?लैंगिक संबंधानंतर दोघांनी कोणती स्वच्छता पाळायला हवी? वयाच्या विविध टप्प्यावर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी?मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? स्त्री पुरुष दोघांसाठी intimate Hygiene का आवश्यक आहे? अंडरगारमेंट्स कसे निवडावे? कपड्यांची निवड intimate hygiene वर कसा परिणाम करते? मार्केटमध्ये मिळणाऱ्या intimate washes आणि deodorants खरंच सुरक्षित आहेत का? या विषयावर आपण डॉ. पल्लवी अहिरे शेळके (MD, DNB, DD...
Jul 21, 2025•1 hr 34 min
intimate Hygiene म्हणजे नक्की काय? अंतर्भागाची काळजी घेताना आपण कोणत्या चुका करतो?लैंगिक संबंधानंतर दोघांनी कोणती स्वच्छता पाळायला हवी? वयाच्या विविध टप्प्यावर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी?मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? स्त्री पुरुष दोघांसाठी intimate Hygiene का आवश्यक आहे? अंडरगारमेंट्स कसे निवडावे? कपड्यांची निवड intimate hygiene वर कसा परिणाम करते? मार्केटमध्ये मिळणाऱ्या intimate washes आणि deodorants खरंच सुरक्षित आहेत का? या विषयावर आपण डॉ. पल्लवी अहिरे शेळके (MD, DNB, DD...
Jul 14, 2025•1 hr 34 min•Ep. 68
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkADHD म्हणजे नेमकं काय असतं? त्याची लक्षणं काय असतात? Hyperfocus म्हणजे काय? ADHD चे कोणते प्रकार असतात? याचा मुलांवर, त्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होतो? आपली lifestyle आणि diet चा ADHD शी काय संबंध? यावर काय Treatment आहे? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. हा व्हिडिओ ADHD (Attention-Deficit Hyperactivity Disorder) ची मूलभूत आणि प्राथम...
Jun 28, 2025•49 min
या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत संवेदनशील आणि समजून घेण्यासारखा विषय मांडतोय; Autism म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणं कोणती असू शकतात? एक पालक म्हणून काय दृष्टिकोन असला पाहिजे? समाज म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे? कश्या पद्धतीने आपण त्यांना समजून घेऊ शकतो? यावर आपण खुसपुस केली आहे. या भागामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही विशेषतः पालकांच्या; हा एक प्रयत्न आहे या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आपण काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी.या विषयावर डॉ. समीर दलवाई (Developme...
Jun 18, 2025•1 hr 31 min•Ep. 66
बरेच वेळा घरातील वयस्कर माणसं गोष्टी विसरतात आणि आपल्याला वाटतं या गोष्टी घडवून आणल्या जातात, पण या विसरभोळेपणाचा मागोवा घेतला जातो का? विस्मरणाच निदान केलं जात का? विस्मरणाची लक्षणं काय आहेत? कोणत्या वयोगटातील लोकांना Dementia होण्याच्या शक्यता जास्त आहेत? Dementia असणाऱ्या व्यक्तींना कोणत्या treatments उपयोगी पडतात? आपण त्यांच्याशी कश्या पद्धतीने वागलं पाहिजे? या सगळ्यावर अनुराधा करकरे (Counsellor) आणि डॉ. अंजली देशपांडे (Dementia Consultant) यांच्याशी खुसपुस केली आहे.In this insightful conver...
Jun 04, 2025•1 hr 19 min•Ep. 65
कॅन्सर म्हंटल की सामान्य माणसाला धडकी भरते, पण कॅन्सरला आता आपण खरंच घाबरलं पाहिजे का? डॉ. राज नगरकर यांनी आजच्या एपिसोड मध्ये कॅन्सर बद्दलचे गैरसमज उलगडून सांगितले आहेत! कॅन्सर कडे आणि कॅन्सर पेशंट कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? कॅन्सर ची नेमकी कारणं काय आहेत? कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही का? कॅन्सरच्या भीतीला आपण कश्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो? भारतात कॅन्सरवरील उपचारासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? या सगळ्यावर आपण खुसपुस केली आहे; पूर्ण एपिसोड नक्की बघा.When we hear the word ...
May 30, 2025•1 hr 21 min•Ep. 64
वेदना म्हणजे नेमकं काय असतं? वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे? प्रत्येक वेदना म्हणजे दुःख असतं का? वेदनांची आपल्याला भीती वाटते का?बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असते का? वेदना सहनशीलतेवर परिणाम करतात का? वेदना सहन करणं योग्य आहे का? शारीरिक वेदना आणि मानसिक वेदनांमध्ये काय फरक आहे? आणि वेदना टाळता येऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे.What is pain? What precisely constitutes pain, and how does it differ from su...
May 28, 2025•58 min
स्वप्न म्हणजे नेमकं काय, का पडतात, काही स्वप्नं खरी का वाटतात? यामागे काय मानसशास्त्रा आहे?, याचा वेध आपण घेत आहोत. या भागात आपण चांगली आणि वाईट स्वप्नं यामागचं शास्त्र, झोपेत बोलणं, चालणं किंवा रडणं यामागची कारणं, स्वप्नांचा उपयोग आपलं भावनिक आरोग्य समजून घेण्यासाठी कसा करता येतो, हे जाणून घेतो. काही लोक म्हणतात त्यांना स्वप्नं पडतच नाहीत – याचा काही परिणाम होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉ. उल्हास लुकतुके (जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ) सहज, सोप्या भाषेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून देतात. ...
May 10, 2025•56 min•Ep. 63
वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist)यांच्याशी खुसपुस केली आहे.Why do teenagers often disregard their parents' advice? How can parents establish effective communication with their teens? What are parents' key responsibilities, and what common mistakes should they avo...
Apr 15, 2025•1 hr 8 min
लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो का? मुलं झाल्यानंतर जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दलच्या अपेक्षा कशा बदलतात? आई-वडील होणं या जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक आणि वैवाहिक नातं कुठे हरवतं का? नातं टिकवण्यासाठी आणि त्यातला ओलावा राखण्यासाठी शारीरिक जवळीक किती महत्त्वाची आहे? कामजीवनात Communication आणि Understanding किती महत्वाचं आहे? या सर्व प्रश्नांवर डॉ.सागर पाठक (Marriage Counsellor, Gynaecologist) आणि डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे, पूर्ण एपिसोड नक्की बघ...
Apr 15, 2025•1 hr 44 min•Ep. 62
वेदना म्हणजे नेमकं काय असतं? वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे? प्रत्येक वेदना म्हणजे दुःख असतं का? वेदनांची आपल्याला भीती वाटते का?बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असते का? वेदना सहनशीलतेवर परिणाम करतात का? वेदना सहन करणं योग्य आहे का? शारीरिक वेदना आणि मानसिक वेदनांमध्ये काय फरक आहे? आणि वेदना टाळता येऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे.What is pain? What precisely constitutes pain, and how does it differ from su...
Apr 08, 2025•58 min
स्त्री आणि पुरुष अंतर्भूत वेगळे आहेत का? स्त्री आणि पुरुष या concepts कुठून आल्या? आपण gender roles मध्ये कधी पडलो? स्त्री आणि पुरुष यांच्या behaviour मध्ये वेगळेपण कुठून येतं? स्त्री किंवा पुरुष म्हणून choice वेगळा पडतो का? आपण कायम स्त्री आणि पुरुष यांच्या वेगळेपणावर का बोलत आलो आहोत, स्त्री आणि पुरुष यातील एकसारखेपण का बोललं जात नाही? आपण equality ला घाबरतो का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे(Sr.Psychologist) आणि निरंजन मेढेकर (Writer, Podcaster) यांच्याशी खुसपुस केली आहे. Are men and women g...
Mar 19, 2025•1 hr 24 min•Season 1Ep. 60
Grandparents play a vital role in a child’s upbringing, providing love, wisdom, and a strong sense of family. But how do we balance their involvement with parental responsibilities? In this insightful conversation with Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist), we explore the fine line between parenting and grandparenting, the importance of setting healthy boundaries, and whether grandparents should sometimes take a step back. We also discuss the impact of the "Good Cop-Bad Cop" d...
Mar 10, 2025•58 min•Season 1Ep. 58
आजी-आजोबा का महत्वाचे असतात? आजी-आजोबांचा घरात role काय आहे? आजी-आजोबा आणि आई-वडिलांचं पालकत्व यात काही मर्यादा आखाव्या लागतात का? घरामध्ये Good Cop-Bad Cop असे रोल्स करावे लागतात का? आजी-आजोबांसाठीचे Do’s & Don’ts काय आहेत? घरातल्या भांडणांमुळे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Grandparents play a vital role in a child’s upbringing, providing love, wisdom, and a strong sense of family. But how do we bala...
Mar 10, 2025•58 min•Season 1Ep. 59
Social Media मुळे आपली वृत्ती हिंसक होत चालली आहे का? हिंसेचं कारण काय आहे? आजकाल एकूण हिंसक प्रवृत्ती मध्ये होत चालली आहे का? पुरुषांमध्ये हिंसेचं प्रमाण जास्त आहे का? स्त्रिया हिंसा का सहन करतात? हिंसेचा सामना कसा करायचा? Rage rooms नी काही फरक पडतो का? घरातल्या आई वडिलांच्या भांडणामुळे मुलांवर काय परिणाम होतो? Childhood Trauma च कारण काय? हिंसेचा नात्यांवर काय परिणाम होतो आणि एकूण समाजावर त्याचे काय पडसाद उमटू शकतात? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr.Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे...
Feb 27, 2025•1 hr 11 min•Season 1Ep. 57
Is it necessary to fear aging? How involved should one be in their children's lives? Should you participate in their decision-making? How can you plan your retirement effectively? What is the importance of acceptance in old age? And most importantly, how can you ensure that you don’t become a burden to anyone?In this insightful episode, we explore these critical aspects of aging with Dr. Nandu Mulmule (Senior Psychiatrist). We discuss practical steps to embrace old age with grace, independence, ...
Feb 21, 2025•1 hr 3 min•Season 1Ep. 1
वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist )यांच्याशी खुसपुस केली आहे.
Feb 21, 2025•1 hr 8 min•Season 1Ep. 57
माफ करणं अवघड का आहे? Forgiveness आणि forgetfulness एकच आहे का? माफ करायचं म्हणजे दरवेळी let go करायचं का? माफी मागण्यात कमीपणा का वाटतो? माफीचे टप्पे काय असू शकतात? माफी मागण्याची वेळ असते का? क्षमा केल्यानंतर काय होतं? स्वतःला माफ करणं का महत्वाचं आहे आणि ते शक्य आहे का? या सगळ्यावर आपण हेमा होनवाड (शिक्षिका, Educationist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Why is forgiveness so difficult? Are forgiveness and forgetfulness the same? Does forgiving always mean letting go? Why does apologizing sometimes...
Feb 06, 2025•1 hr 3 min•Season 1Ep. 56
Depression म्हणजे काय? Depression हा आजार आहे की mood? Depression चं लक्षण कसं ओळखायचं? आपल्या आजूबाजूला कोणी depressed आहे हे कसं ओळखायचं? Depression मधून काही चांगलं मिळू शकतं का? यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले(Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. What is depression? Is it a medical condition or a temporary mood? How can one identify the symptoms of depression? How do we recognize if someone around us is experiencing it? Can anything positive come ou...
Jan 25, 2025•1 hr 18 min
S*x ची भीती का वाटते? सेक्स म्हणजे कायम pain का? सेक्स ची भीती पुरुषांना जास्त वाटते की स्त्रियांना? या बाबतीत partners नी एकमेकांशी communicate करणं किती महत्वाचं आहे? सेक्स कडे नेहमी performance म्हणून बघितलं जात का? पुरुषांवर याचं दडपण किती आहे? सेक्स बद्दलचे काय गैरसमज आहेत? या सगळ्यावर आपण डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे Why is there fear associated with s*x? Why is s*x often perceived as painful? Do men fear s*x more, or do women? How important is communi...
Jan 11, 2025•1 hr 10 min
बायकांकडून कायद्याचा गैरवापर होतोय का? संविधानामध्ये समानतेचा हक्क आहे पण खरंच स्त्री-पुरुष समानता आहे का? Maintenance, Alimony साठी Divorce च्या खोट्या cases file होतात का? याचा कुटुंबावर काय परिणाम होतो? IPC 498 (a) चा वापर कोणीही करू शकतं का? अश्या पद्धतीची case झाली तर काय करायचं? यासाठी भारतीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? या सगळ्यावर आपण ॲड.प्रतिभा घोरपडे (Senior Lawyer) आणि प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) यांच्याशी चर्चा केली आहे. Are Women Misusing the Law? Does the ...
Jan 07, 2025•1 hr 12 min
निसर्गनियमानुसार माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यूचा प्रवास सुरु होतो. कुणी कितीही प्रयत्न केले तरी यापासून कुणाचीही सुटका नाही. हे सत्य जितकं अटळ आहे, तितकीच मृत्यूविषयीची भीतीसुद्धा. मृत्यूची का बरं भीती वाटत असेल? ही भीती नेमकी अज्ञाताची आहे की सगळं गमावण्याची? आणि याभीतीपोटी आपण जगणं विसरलोय का? मृत्यूकडे काय दृष्टीने पाहायला हवं? या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा आपण या डॉ नंदू मुलमुले यांच्यासोबत या एपिसोड मध्ये केला आहे. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi...
Dec 17, 2024•1 hr 3 min
गर्भनिरोधक गोळ्या वारंवार घेणे आरोग्यासाठी चांगले आहे का? या गोळ्या सतत घेतल्याने Infertility येऊ शकते का? महिला आणि पुरुषांमध्ये कुठले वेगवेगळे contraceptives वापरले जातात? Safe s*x साठी काय काळजी घेतली पाहिजे ? Contraceptives चा s*x satisfaction वर काही परिणाम होतो का? अश्या सगळ्या प्रश्नांनवर आपण डॉ. मानसी नारळकर (Gynecologist) आणि डॉ. सागर पाठक (Marriage counselor) या यांच्याशी खुसपुस केली आहे. In this episode, we explore the world of contraceptives and answer some of the most common questio...
Dec 06, 2024•1 hr 8 min
महिलांमधील breast कॅन्सर च प्रमाण का वाढतंय? कॅन्सर च early detection कसं करता येत? Menopause नंतर कॅन्सर ची risk वाढते का? obesity मुळे कॅन्सर चा धोका वाढतो का? Genetics आणि कॅन्सर चा काय संबंध? सगळ्या आजाराची लक्षणं कॅन्सर ची असतात का? कॅन्सर Prevention साठी काय करता येईल? Cancer Treatment साठी कोणत्या नवीन technology available आहेत? या सगळ्यावर आपण डॉ. रश्मी भामरे Consultant - Obstetrician & Gynaecologist, Manipal Hospital, Baner आणि डॉ.अमित पारसनीस (HOD & Surgical Oncologist, Manipal...
Nov 25, 2024•1 hr 18 min
पुरुषांमध्ये कोणतेकोणते कॅन्सर दिसून येतात? Prostate Cancer म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? Prostate कॅन्सर होण्याची कारणं काय असतात, आणि तो टाळता येतो का? Andropause आणि prostate cancer याचा काय संबंध? प्रोस्टेट ग्रंथींची वाढ वय वर्ष ५० नंतर का होते? प्रोस्टेट कॅन्सर बरा होतो का? यावर आपण डॉ.अमित पारसनीस (HOD & Surgical Oncologist, Manipal Hospital, Baner) आणि डॉ.आनंद धारस्कर (HOD, Urologist, Manipal Hospital, Baner) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we delve into essential asp...
Nov 18, 2024•57 min
Single parent असणं किती challenging आहे? एकल पालकत्वाची कारणं बदलत आहेत का? शहरांकडे आणि गावांकडे काय पद्धतीने या पालकत्वाकडे पाहिलं जात? Single parenting च्या बाबतीत काय गैरसमज आहेत? Single Parents कडे समाज कश्या पद्धतीने बघतो? मुलं वाढवताना पालक म्हणून काय गोष्टी बघाव्या लागतात? एकल पालकत्वाचे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. How challenging is it to be a single parent? ...
Nov 16, 2024•56 min
भानामती हा एक मानसिक आजार आहे का? अंगात येतं म्हणजे नक्की काय होतं? यामागची कारणं काय आहेत? जाणूनबुजून या गोष्टी केल्या जातात का? भानामती मागे कुठले आजार आहेत का? त्याची लक्षणं काय असतात? भानामतीचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त का दिसतं? भानामतीवर उपाय आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the phenomenon of spirit possession, commonly known as “Bhanamati” in Indian culture, with insights from Dr. Nandu Mulmule (Sr. Psychia...
Nov 15, 2024•1 hr 8 min
Hate किंवा तिरस्कार करणे म्हणजे नेमकं काय? तिरस्काराची भावना कुठून येते? तिरस्कार आणि द्वेष यात काय फरक आहे? तिरस्काराचा स्वतः वर आणि इतरांवर काय परिणाम होतो? तिरस्कार वाटत असेल तर त्या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. उल्हास लुकतुके (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा Crash course season 2 ही series नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. लोभ असावा. What exactly is hate or disdain? Where does the feeling of disdain come from? How is it different from hat...
Oct 19, 2024•1 hr 8 min