Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics - podcast cover

Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics.
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

Helplessness हतबलता | Dr. Kaustubh Jog | भावनेचा Crash Course S02E04 #MarathiPodcast #MentalHealth

Helpless वाटणं म्हणजे काय? हतबलता केव्हा जाणवते? Helplessness आणि Hopelessness यात काय फरक आहे? काहीच करायची इच्छा नसणं म्हणजेच हतबलता आहे का? Depression, anxiety ह्या गोष्टी helplessness वर कश्या effect करतात? Helplessness चा productivity वर काय परिणाम होतो? हतबलतेवर उपाय काय आहे? या भावनेशी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपल्याला डॉ. कौस्तुभ जोग (Psychiatrist) मार्गदर्शन करत आहेत. In this episode, Dr. Kaustubh Jog (Psychiatrist) explains the nuances of helplessness—what it feels like, how it dif...

Oct 16, 20241 hr 12 min

Jealousy & Insecurity असूया | Dr.Shirisha Sathe | भावनेचा Crash Course S02E03 | #MentalHealthAwareness

Jealousy आणि Insecurity म्हणजे काय? या भावना एकमेकांशी कश्या संबंधित आहेत? Jealousy आणि insecurity ही आपण कशी ओळखु शकतो ? याचे काही behavioral traits आहेत का? Jealousy आणि insecurity होण्यामागे तुलना हे एकमेव कारण आहे का? Social media मुळे Insecurity वाढते का? Insecurity ला बरेचदा प्रेमाचं कारण दिलं जातं ते योग्य किंवा अयोग्य आहे का? याचा आपल्या personal आणि professional आयुष्यावर कसा परिणाम होतो? Insecurity शी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याशी चर्चा क...

Oct 15, 20241 hr 18 min

Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 | #marathipodcast #emotions

भावनेच्या Crash course च्या या दुसऱ्या भागात Embarrassment म्हणजे नक्की काय ? लाज वाटणे स्वाभाविक भाव आहे का? Embarrassment कुठून येते? आपण Embarrass का होतो? Publicly embarrass होणं आणि स्वतः ला स्वतःची लाज वाटणं ह्यात काय फरक आहे? अजून काही प्रकार आहेत का ? Embarrassment कशी manage करायची? या सगळ्यावर आपण तनुजा बाबरे (Mental Health Expert) यांच्याशी चर्चा केली आहे. भावनेचा क्रॅश कोर्स नक्की पूर्ण बघा आणि आम्हाला subscribe करायला विसरू नका. In the second part of the Crash Course on Emotions, we...

Oct 14, 202457 min

Boredom कंटाळा | भावनेचा Crash Course Season 2 | Dr.Bhooshan Shukla | #MarathiPodcast #Emotions

Boredom किंवा कंटाळा येण्याचं कारण काय? कंटाळा येणं चांगलं की वाईट? कंटाळा येतो म्हणजे नक्की काय होत? कंटाळा येणं Normal आहे का? कंटाळा आणि उदासीनता एक आहे का? कंटाळा आला की काय करायचं? सततच्या आयुष्यात कंटाळ्याचं काय महत्व आहे? आपण या भावनेचा उपयोग करून घेऊ शकतो का? या भावनेबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Child & Adolescent Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. What causes boredom? Is boredom good or bad? What exactly happens when we feel bored? Is it normal to experience boredom? Are boredom a...

Oct 11, 202443 min

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

कौटुंबिक हिंसा कशाला म्हणायचं? हिंसेचं मूळ काय आहे? याचा मानसिक परिणाम काय होतो? हिंसेविरोधात सुरुवातीच्या काळात काय stand असला पाहिजे? मुलींच्या शिक्षणामुळे कौटुंबिक हिंसेचं प्रमाण कमी झालंय का? कौटुंबिक हिंसे-विरोधात कायदे आहेत, पण त्याचा परिणाम कितपत होतो? हिंसे-विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? कौटुंबिक हिंसेमध्ये पुरुष आणि स्त्री असा फरक केला जातो का? पुरुषांवर कश्या पद्धतीने कौटुंबिक हिंसा होते? समाज म्हणून आपणच कौटुंबिक हिंसा normalize करत आहोत का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psycho...

Sep 24, 20241 hr 36 min

घराबाहेर मुली सुरक्षित आहेत का? | Preeti Karmarkar & Niranjan Medhekar | Marathi Podcast #WomenSafety

घराबाहेर महिला safe आहेत का? महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार का होतात? यामागची मानसिकता काय आहे? अत्याचाराची कारणं काय आहेत? अत्याचार करणाऱ्या विरोधात काय कारवैकेली जाते? त्याची सुटका होऊन त्याच्या मानसिकतेवर काम केलं जात का? शिक्षा होण्याचे प्रमाण किती आहे? या सगळ्याचे survivor वर होणारे परिणाम किती गंभीर आहेत? उपाय म्हणून आपण Individual किंवा सामाजिक level वर काय करू शकतो? अश्या घटनांशी आपण deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) आणि निरंजन मेढेकर(...

Sep 11, 20241 hr 19 min

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Child abuse कशाला म्हणायचं? शोषण आणि हिंसा कशाला म्हणायचं? लहान मुलांवर हिंसा का होते? त्यामागे काय मानसिकता असते? कोणाकडून ही हिंसा होते आणि या हिंसेचं कारण काय आहे? मुलं आणि मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण किती गंभीर आहे? अत्याचाराविरुद्ध कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? तरतुदी प्रमाणे शिक्षा होतात का? Child abuse होऊ नये यासाठी समाज म्हणून आणि individual level ला आपण काय केलं पाहिजे? या सगळ्यावर आपण नंदिता अंबिके (सामाजिक कार्यकर्त्या) आणि शुभदा रणदिवे (Founder मुस्कान Foundation ) या...

Sep 08, 20241 hr 13 min

व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility

IVF म्हणजे नेमकं काय? IVF ची process काय असते? IVF कोणी करायला हवं? Pregnancy साठी योग्य वय काय आहे? IVF साठी वयाची मर्यादा आहे का? या बद्दलचे myths काय आहेत? किती IVF cycle failure नंतर कधी थांबवलं पाहिजे? Donor किंवा surrogacy चा विचार कधी करायला हवा? Success rate किती आणि कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? IUD होण्याची शक्यता कधी असते? त्याची कारणं काय आहेत? IVF साठी financial तयारी असणं किती महत्वाचं आहे? या सगळ्यावर आपण डॉ.ममता दिघे (Director and founder of Xenith Advanced Fertility Centre) या...

Aug 28, 20241 hr 10 min

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Khuspus with Omkar | Dr.Shruti Panse & Amruta kawankar | EP 37

लहान मुलांची वाढ कशी होते? मुलांशी कसं वागायचं? त्यांच्या वाईट सवयी कश्या deal करायच्या? त्यांना शिक्षा करावी का नाही? लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवायची की मराठी? मुलांना कश्या पद्धतीने शिकवलं पाहिजे? त्यांचा मेंदू कसा develop होतो? भविष्यात त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर काय करायला लागेल? या सगळ्यावर आपण डॉ. श्रुती पानसे (PhD in Brain Development, Consultant, लेखिका) आणि अमृता कावणकर (Co-founder, Director Chikupiku.com) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्...

Aug 16, 20241 hr 20 min

Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Anxiety वर solution काय आहे? Anxiety स्वभावाचा भाग असू शकते का? Panic attack किंवा anxiety attack येणं म्हणजे नक्की काय होतं? Anxiety चा वापर motivation म्हणून करता येऊ शकतो का? Anxiety च्या या दुसऱ्या भागात आपण anxiety शी deal कसं करायचं यावर डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याबरोबर चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are the solutions for anxiety? Which techniques should be followed to manage it? Can anxiety be a part of one's p...

Aug 02, 202458 min

Anxiety कशाला म्हणायचं? Part 1| Khuspus with Omkar EP 35 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast #Anxiety

Anxiety कशाला म्हणायचं? Anxiety ची कारणं काय आहेत? कुठल्या गोष्टींमुळे anxiety वाढते? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये anxiety वेगळी असते का? स्त्रियांमध्ये anxiety किंवा depression च प्रमाण जास्त असतं का? Anxiety शी संबंधित सगळ्या प्रश्ननांवर आपण या पहिल्या भागात डॉ.शिरिषा साठे(Sr.Psychologist) यांच्याशी खुसपुस केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What is anxiety? What are the causes of anxiety? What factors increase anxiety? What are the effects of...

Jul 31, 202457 min

Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast

Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद...

Jul 13, 20241 hr 22 min

Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness

आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (...

Jun 22, 20241 hr 17 min

Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast

आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्...

Jun 13, 20241 hr 27 min

पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast

आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच...

May 21, 20241 hr 33 min

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे. Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncolo...

May 14, 20241 hr 26 min

मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline

आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत! आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आ...

Apr 20, 20241 hr 25 min

P*rn Addiction | Khuspus with Omkar | Sonali Kale & Niranjan Medhekar | Marathi Podcast #AmukTamuk

P*rn बघणं योग्य आहे का? P*rn addiction कशाला म्हणायचं? Addiction चं प्रमाण सगळ्या age groups मध्ये धोक्याच्या पातळीवर वाढलंय की त्याचं आजारात रूपांतर होतंय? ह्याचा behaviour आणि relationships वर काय परिणाम होतो? यातून बाहेर कसं पडायचं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोनाली काळे(Psychologist) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांनी दिली आहेत. Guests: Sonali Kale (Psychologist) & Niranjan Medhekar (Writer, Podcaster).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe...

Apr 07, 202449 min

D*ug Addiction | Khuspus with Omkar | Anuradha Karkare & Omkar Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk

लोकं d*ugs कडे का वळतात? D*ugs केल्याने नक्की काय मिळतं? D*ugs addiction चा seriousness कमी आहे का? ह्याचा मानसिक, शारीरिक परिणाम काय होतो? De-addiction आणि rehab ची process काय असते? या विषयी खुसपूस करायला आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे (Counsellor) आणि ओंकार कुलकर्णी (Recovering addict). Guests: Anuradha Karkare (Counsellor) & Omkar Kulkarni (Recovering Addict)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social M...

Apr 03, 20241 hr 9 min

दारूचे व्यसन | Khuspus with Omkar | Shrirang Umrani & Nitin Ghorpade | Marathi Podcast #Addiction

व्यसनं करणं cool झालंय का? आपण दारूकडे सध्या lifestyle म्हणून बघतो का?दारूचं व्यसन आजार आहे का? व्यसन लागलं आहे हे कसं detect करायचं? दारूचं व्यसन आणि त्याचे परिणाम नेमके केवढे गंभीर आहेत हे आपल्याला नितीन घोरपडे (Ultra Marathon Runner, Recovered Addict) ह्यांच्या अनुभवातून कळेल आणि श्रीरंग उमराणी (Counsellor, De Addiction) यांच्याशी केलेल्या संवादातून कळेल. Guests: Shrirang Umrani(Counsellor, De-Addiction)& Nitin Ghorpade(Ultra Marathon Runner, Recovered Addict)Host: Omkar Jadhav.Creative p...

Mar 29, 20241 hr 26 min

Menopause | Khuspus with Omkar | Dr.Sagar Pathak & Dr.Neelima Deshpande | Marathi Podcast #AmukTamuk

Menopause म्हणजे नक्की काय? स्त्रियांना menopause मधून जाताना काय काय त्रास होऊ शकतो? Menopause म्हणजे म्हातारपण का? तो काही वर्षांपुरताच मर्यादित असतो का? Menopause नंतर sexual intimacy ठेवू नये का? आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना menopause मधून जात असताना आपली काय मदत होऊ शकते? या सगळ्यावर आपण डॉ. सागर पाठक(Gynaecologist & Sexual counsellor) आणि डॉ. निलीमा देशपांडे (Gynaecologist & Menopause Expert) यांच्याशी चर्चा केली आहे. Credits:Guests: Dr. Sagar Pathak, Dr. Neelima Deshpa...

Mar 15, 20241 hr 39 min

Intercaste Marriage | Khuspus with Omkar | Adv.Shahin Shinde, Suhas Sirsat & Sneha Majgaonkar

Intercaste marriage म्हंटल कि एक भीती बसलेली आहे, जातीबाहेर लग्न होणं हि आपल्याकडे मोठी गोष्ट काआहे? Inrtercaste marriage करणाऱ्या couples ना काय काय challenges मधून जावं लागतं? ह्या सगळ्यात आई-वडिलांची आणि कुटुंबाची भूमिका किती महत्वाची आहे? समाजात आंतरजातीय विवाहासाठी legal provisions काय आहेत? ह्या सगळ्याच प्रश्नांवर आपण ॲड.शाहीन शिंदे, सुहास शिरसाट आणि स्नेहा माजगांवकर ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Credits:Guests: Adv.Shahin shinde, Suhas sirsat, Sneha majgaonkar.Host: Omkar Jadhav.Creative pr...

Feb 23, 20241 hr 12 min

Live in relationship | Khuspus with Omkar | Sunil Sukhtankar & Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Live in relationship म्हणजे फक्त बंधनं नसलेलं नातं का? लग्नसंस्था आणि live in ह्यात काय फरक आहे? Live in म्हणजे लग्नाआधीचा stepping stone आहे का? Live in relation चा विचार करताना त्याबरोबर येणारे challanges, नात्यामागच्या insecurities, legal मुद्दे, समाजातले नातेसंबंध ह्या सगळ्यावर आपण सुनील सुकथनकर (Filmmaker) आणि डॉ. शिरिषा साठे ह्यांच्याबरोबर खुसपुस केली आहे. Credits:Guests: Sunil Sukthankar (Filmmaker), Dr.Shirisha Sathe.Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam Editor: Shrutika Mu...

Feb 09, 20241 hr 7 min

Postpartum Depression | Khuspus with Omkar |Dr. Manasi Naralkar & Dr.Bhushan Shukla| Marathi Podcast

Postpartum depression म्हणजे काय? सगळ्याच स्त्रिया postpartum depression मधून जातात का? आधीच्या बायकांना postpartum depression चा त्रास होत नव्हता का?depression येणं म्हणजे वाईट वाटणं ह्या पलीकडे काय काय गोष्टी आहेत? हि phase कश्या प्रकारे handle करता येऊ शकते? ह्या सगळ्या कंगोर्यांबद्दल आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist),आणि डॉ. मानसी नारळकर (Gynaecologist) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Credits:Guests: Dr.Bhushan Shukla (Adolescent and child psychiatrist), Dr.Manasi Naralkar (...

Jan 27, 20241 hr 11 min

Remarriage | Khuspus with Omkar | Dr. Gauri Kanitkar | Marathi Podcast #amuktamuk

दुसरं लग्न करताना अपेक्षांचे दडपण येतं का? पुनर्विवाहाच्या process मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे?मुलांसाठी आणि मुलींसाठी second marriage काय फरक आहे?पन्नाशीनंतरच्या लग्नात काय अडचणी असू शकतात?हे आपल्याला डॉ. गौरी कानिटकर, (MD अनुरूप विवाहसंथा, Marriage Counsellor) ह्यांच्याशी साधलेल्या संवादातून समजून घेता येईल. Credits:Guest: Dr.Gauri Kanitkar, MD Anurup Vivahasanstha, Marriage Counsellor.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Shrutika Mulay.Edit supervisor:...

Jan 12, 20241 hr 3 min

HIV, STD, STI and Sex Education | Khuspus with Omkar |Dr. Vinay Kulkarni |Marathi Podcast #amuktamuk

लैंगिक आजार म्हणजे फक्त HIV/ AIDS का?इतर लैंगिक आजारांचे symptoms काय आहेत?STD किंवा STI म्हणजे नेमकं काय? STD/STI रिकव्हर होऊ शकतात का ? लैंगिक आजारांचा मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो? सगळेच लैंगिक आजार जीवघेणे असतात का? अश्या अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी आपण चर्चा केली आहे डॉ.विनय कुलकर्णी (प्रयास अमृता क्लिनिक) ह्यांच्याशी. Credits Guests: Dr.Vinay Kulkarni (Prayas Amruta Clinic)Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEdit: Shrutika Mulay Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit...

Dec 15, 202359 min

Intimacy, Fantasy & Sex Education |Part 2| Khuspus with Omkar |Dr. Sabiha, Niranjan| Marathi Podcast

सेक्स म्हणजे लग्नानंतरचं कर्तव्य आहे का? Intimacy, fantasy कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे? आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या fantasy, इच्छा बोलून दाखवण्याची मुभा देतो का? foreplay, after-play संबंधांमध्ये मध्ये किती महत्वाचे आहेत? प्रेम करायला वयाचं बंधन असायला हवं का? या आणि अशा काही महत्वाच्या विषयांवर खुसपुस केली आहे लैंगिक शिक्षणाच्या दुसऱ्या तासात डॉ. सबिहा आणि निरंजन मेढेकर यांच्यासोबत. Credits:Guest: Dr. Sabiha, Relationship and Sex Coach, Niranjan Medhekar, Writer, Podcas...

Dec 08, 20231 hr 4 min

Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast

सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत. यामधील पहिल्या भागात आपण चर्चा केली आहे 'मानवी शरीर आणि healthy सेक्स' याविषयी डॉ. सागर पाठक यांच्यासोबत. Credits:Guest: D...

Dec 01, 20231 hr 11 min

Screen Addiction | Khuspus with Omkar|EP 17| Dr. Bhooshan Shukla, Prasad Shirgaonkar|Marathi Podcast

आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत का? लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच आपापल्या screens पासून लांब राहू शकत नाहीत का? वाढलेला स्क्रीन/ मोबाईलचा वापर आपल्याविषयी काय सांगतो? आणि मुळात हे मोबाईलचे/ स्क्रीनचे व्यसन आपण कसे कमी करू शकतो? या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत डॉ. भूषण शुक्ल आणि प्रसाद शिरगावकर यांच्यासोबत. Credits:Guest: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child PsychiatristPrasad Shirgaonkar, Digital Technology expert, Writer, Content Creator Host: Omkar Jadhav Creative Produce...

Nov 11, 20231 hr 20 min

Elder Care | Khuspus with Omkar Jadhav | EP 16 | Anuradha Karkare | Marathi Podcast #oldage

म्हातारपणात मुलांची आणि पालकांची जबाबदारी बदलते का? मुलांनी आपल्या म्हाताऱ्या पालकांची काशी काळजी घेतली पाहिजे? म्हाताऱ्या पालकांनी आपल्या बदललेल्या भूमिकेत काय पद्धतीने बदल करुन घेतला पाहिजे? स्मृतिभ्रंश सारख्या म्हातारपणातील आजारांना कसं handle केलं पाहिजे? Credits:Guest: Anuradha Karkare, Psychotherapist, Social Worker, Yogini MandkeHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Shrutika MuleyEdit Supervisor: Tanwee ParanjpeEdit Assistant: Mohit UbheIntern: Sohan Mane Connect with...

Nov 03, 202359 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android