वसंत आला दारी | Vasant Aala Dari
Mar 03, 2023•7 min•Season 1Ep. 19
Episode description
वसंत ऋतूचे आगमन खूप सुंदर गोष्टींची बरसात करून जातं. कोकिळेच्या गाण्यांनी, आंब्यांचे मोहर, झाडांची नवीन पालवी यांनी सजून जाते आपली बाजूची दुनिया. बघूया कवी कसं स्वागत करतायत या लाडक्या ऋतूचं.
१. कविता - ग्रीष्माची चाहूल
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
२. कविता - वसंत आला दारी
कवी - मंगेश पाडगांवकर
कवितासंग्रह - सूर आनंदघन
३. कविता - वसंतऋतू जो
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - चित्कळा
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
