वर्तमान | Vartman
Oct 03, 2023•7 min•Season 1Ep. 80
Episode description
वर्तमान
आपल्यातले किती जण वर्तमानात जगतात? आपण एक तर भूतकाळात जाऊन स्वतःला आणि झालेल्या गोष्टींना दोष देत बसलो असतो किंवा उद्याच्या भविष्याची रंगीत स्वप्नं रेखाटत गुंग झालो असतो. पण जे होऊन गेलं त्याचा विचार हा व्यर्थ आणि जे व्हावं असं वाटतंय त्याबद्दल आज काम करावं लागेल. पण आपण हे पुरते विसरतो. चला या आता या वर्तमानात जगूया
1. वर्तमान
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. वर्तमान
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
