विपश्यना | Vipasyana
Feb 09, 2024•7 min•Season 1Ep. 110
Episode description
विपश्यना
ही गोष्ट आहे जी करणं अवघड पण साध्य झाली तर आयुष्याचा चेहरामोहराच बदलून जातो. स्वतःचा स्वतःशीच संवाद, मग त्यात व्यत्यय आणायला कोणी आणि काहीही नाही. चला तर पाहूया असतं काय हे.
1. विपश्यना आणि यादव खैरनार
कवी - सौमित्र
कवितासंग्रह - बाऊल
2. विपश्यना
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
