वासुदेव आला | Vasudev Aala
Apr 21, 2023•10 min•Season 1Ep. 33
Episode description
वासुदेव, गारुडी, सारंगीवाला, विदूषक ही व्यक्तिमत्वं अचाट असतात. त्यांच्या कलागुणांनी आपल्याला भारून टाकतात. लहानथोरापासून सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटतं. बघूया कविवर्य यांची महती कशी कवितेत बांधतायत.
1. चिमणा वासुदेव
कवी के नारखेडे
कवितासंग्रह आठवणीतल्या कविता भाग 3
2. सारंगीवाला
कवी - यशवंत
कवितासंग्रह - पाणपोई
3. गारुडी
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
