तुकोबा | Tukoba
Jan 12, 2024•7 min•Season 1Ep. 106
Episode description
तुकोबा
संत तुकाराम हे व्यक्तिमत्त्व किती मोठं. त्यांनी खूप केलं आणि खूप दिलं. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतं. चला तर बघुया काय म्हणतायत कवी मंडळी.
1. तुकोबा
कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास
2. एक पत्र तुकोबांना
कवी - वसंत बापट
कवितासंग्रह - तेजसी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
