Touch Screen
May 09, 2023•12 min•Season 1Ep. 38
Episode description
विज्ञानाच्या साह्याने मानवाने गगनभरारी घेतलीय. आपलं आयुष्य आता मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गोष्टींशिवाय अपूर्ण वाटतं. प्रत्येक कामासाठी विज्ञानाचा टेकू घ्यायची वाईट खोडचं लागलीय आपल्याला. बघूया कवितेच्या शब्दांमध्ये सापडते का ही विज्ञानाची घोडदौड.
1. √-1
कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृदगंध
2. Touch screen
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही
3. थँक गॉड कुसुमाग्रज!
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
