थेंब | Themb
Dec 19, 2023•5 min•Season 1Ep. 102
Episode description
थेंब
एखाद्या थेंबाचे महत्व जेव्हा तो खूप मौल्यवान गोष्टीचा असेल तरच खूप वाटतं. मग भले तो महागड्या अत्तराचा असेल किंवा कुठल्या धातूचा असेल. पण तो एक एक ना थेंब असतो म्हणूनच तर सागर बनतो. प्रत्येक थेंबाचे योगदान हे असतंच. चला तर मग कवितरूपी पावसातून काही थेंब झेलुयात.
1. थेंब
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. थेंब
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
