ते  वळण | Te Valan - podcast episode cover

ते वळण | Te Valan

Mar 24, 20236 minSeason 1Ep. 25
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

वळण कसलंही असू दे, थोडा धक्का बसतोच. नात्याचं आयुष्याचं, रस्त्याचं वळण वेगळ्याच गोष्टी आपल्या पुढ्यात आणून ठेवत. पण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होऊन बसतं. बघुयात कवी मंडळी या वळणावरती काय खजिना शोधतात.


१. वळण 

कवी - प्रभा अत्रे

कवितासंग्रह - अंत:स्वर


२. वळण

कवी - सुरेश भट

कवितासंग्रह - सप्तरंग


३. वळण

कवी - शशी डंभारे

कवितासंग्रह - प्रिय मित्रास

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

For the best experience, listen in Metacast app for iOS or Android