समुद्र | Samudra
Nov 17, 2023•7 min•Season 1Ep. 93
Episode description
समुद्र
अथांग, निळाशार असा हा सागर. त्याच्या किनारी बसून पाण्याशी खेळणं, उसळत्या लाटा पाहणं, सूर्यास्त पाहणं याची गंमत काही न्यारीच असते. प्रत्येकवेळी आपल्याला त्याची नवी मनोवेधक रूपं बघायला मिळतात. चला तर मग जाऊया दर्याकिनारी कवितेच्या होडीतून.
1. समुद्र
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी.. वगैरे..
2. सागर
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - बालभारती
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
