सावली | Sawali
May 02, 2023•9 min•Season 1Ep. 36
Episode description
धगधगत्या उन्हापासून जीवाला गारवा देणारी सावली. अशी ही हवीशी वाटणारी सावली रात्री आपल्याला नकोशी वाटते. तिची रूपं बदलतात. हरवून जाऊयात कवितांच्या सावल्यांत.
1. सावली
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मारवा
2. सावली
कवी - वि स खांडेकर
कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता
3 . सावली
कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
