साडी | Saree
Jul 18, 2023•7 min•Season 1Ep. 58
Episode description
साडी
साडी हा सर्व भारतीय स्त्रियांचा, मुलींचा अगदी जिव्हाळयाचा विषय. वय कितीही असो, साड्या भुरळ पाडतातच. लग्नाच्या शालू, भावाची साडी, ओटी भरणाची अश्या विविध प्रसंगांच्या साड्या वेगळीच रंगत आपल्याला कपाटाला आणत राहतात. मिरवूया या लाडक्या साड्यांना कवितेच्या बाजारात.
1. मऊ रेशमाची घडी
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
2. पैठणी
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - गोंदण
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
