रंगांचे ढंग | Ranganche Dhang
Mar 10, 2023•9 min•Season 1Ep. 21
Episode description
रंग प्रत्येक गोष्टीला असतो. त्यामुळेच तर त्यांची रंगत वाढते. आपण रंगांचा महोत्सव जरवर्षी साजरा करतो. पण रंग हे फक्त वस्तूंचे असतात का? उलगडूया रंगांची बेढंगी बाजू कवितांच्या साह्याने.
1.रंग
कवी - ग्रेस
कवितासंग्रह- चंद्रमाधवीचे प्रदेश
2.रंग
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - सूर आनंदघन
3.रंगबंध
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी
4.रंग माझा वेगळा
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा
#marathikavita #marathi #marathisahitya #kavita #marathipodcast #podcast #मराठी #marathipoem #holi #rangpanchami #colours #festivalofcolours #mangeshpadgaonkar #indirasant #kusumagraj #मराठीकविता #मराठी #sureshBhat
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
