पहाटतो सूर्य | Pahatato Surya
Apr 14, 2023•9 min•Season 1Ep. 31
Episode description
सूर्याच्या प्रकाशाने अख्खी धरती उजळून निघते. तो आपल्याला जीवन तर देतोच पण रोज नवीन आशा देतो. या सुवर्णयज्ञावर काय कवितेचा प्रकाश टाकलाय बघूया कवी मंडळींनी.
1. अरूण
कवी बालकवी
कवितासंग्रह फुलराणी
2. सूर्य
कवी कुसुमाग्रज
कवितासंग्रह छंदोमयी
3. अर्घ्य
कवी अनिल
कवितासंग्रह सांगाती
4. सूर्य
कवी सुधीर मोघे
कवितासंग्रह आत्मरंग
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
