पेपर : चहाचा सोबती | Paper : Chahacha Sobati
Dec 12, 2023•7 min•Season 1Ep. 100
Episode description
पेपर : चहाचा सोबती
सकाळी आपल्या सर्वांच्याच दिवसाची सुरुवात वर्तमानपत्राने होते. तो आपल्या चहा - नाश्त्याचा सोबतीच असतो. घरबसल्या आपण त्याच्यासोबत जगाची सफर करून येतो. कधी उसासे देतो, कधी टाळ्या पिटतो तर कधी नवीन गोष्टी शिकतो. असा हा पेपर कुटुंबातल्या प्रत्येकाचा लाडका असतो पण वेगवेगळ्या कारणांसाठी. चला तर काव्य पक्तींतून बघुया पेपर काय म्हणतोय ते.
1. थेंब
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. थेंब
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
