मेंदी | Mendi
May 26, 2023•7 min•Season 1Ep. 43
Episode description
मेंदीचा तो रंग, सुगंध मनाला खूप मोहून टाकतो. आपण स्वप्नांत हरवून हरवून जातो त्या नक्षिसोबत. खूप हवीशी वाटणारी ही गोड मेंदीही आपल्या कवितेच्या शब्दांनीही सजली आहे. बघूया कसा रंग चढतोय.
1. मेंदी
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
2. मेंदी
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
