माहेराची वाट | Maherachi Vaat
Dec 15, 2023•5 min•Season 1Ep. 101
Episode description
माहेराची वाट
विवाहित स्त्रिया असोत किंवा कामानिमित्त बाहेर राहणारी मुले मुली असोत ' माहेर ' सगळ्यांनाच लागू पडतं. ते गोड घर, प्रेमळ माणसं, अमूल्य असंख्य आठवणी यांची शिदोरी तर तिथे असतेच. पण एक वेगळाच विसावा मनाला अन् तनाला तिथे मिळतो सगळ्यांना. चला तर मग रमुया परत एकदा माहेरच्या आठवणीत.
1. माहेराची वाट
कवी - बहिणाबाई चौधरी
कवितासंग्रह - बहिणाबाईंच्या कविता
2. माहेर
कवी - ग दि माडगूळकर
कवितासंग्रह - पुरिया
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
