खिडकीशी बसून | Khidkishi Basun
Oct 10, 2023•6 min•Season 1Ep. 82
Episode description
खिडकीशी बसून
लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच खिडकी प्रिय असते.ती आणते वाऱ्याची झुळूक, पावसाचे थेंब, सोनेरी किरणे आणि सुंदर करून टाकते आजुबाजूच जग. खिडकीत बसून आपण स्वप्न रंगवतो, दुनिया पाहतो, स्वतःशीच गप्पा मारतो. चला तर मग उघडूयात खिडकीची दारे कवितेच्या दारातून.
1. खिडकीशी बसून
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
2. खिडकी
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
