काळी वर्तुळं | Kaali Vartule
Mar 22, 2024•6 min•Season 1Ep. 116
Episode description
काळी वर्तुळं
पृथ्वीचा आकार, पोळी, गोळी, शून्य अश्या असंख्य गोष्टी वर्तुळाकार असतात. किती व्यापले आहे यांनी आपलं आयुष्य. एक वर्तुळच पूर्ण करत खरं तर आपण. चला तर मग फिरुया गोलगोल या काव्यारुपी वर्तुळात.
1. वर्तुळ
कवी - मंगेश पाडगांवकर
कवितासंग्रह - गिरकी
2. काळी वर्तुळं
कवी - वलय मुळगुंद
कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
