जुई | Jui
Jun 23, 2023•8 min•Season 1Ep. 51
Episode description
जुई
आपल्या सुगंधाने भारून टाकणारे ते जुईचे नाजूक फुल. त्याच्या प्रेमात कोणी पडणार असं होऊच शकत नाही. चांदण्याप्रमाणे दिसणारी ही सुंदर गोड फुलं कवितेच्या माळेमध्ये काय बहार आणतात ते पाहूया.
1.जुई
कवी - अनिल
कवितासंग्रह - दशपदी
2. फुलांचे भांडण
कवी - दा वि फफे
कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 3
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
