झुळूक | Jhuluk
Nov 10, 2023•6 min•Season 1Ep. 91
Episode description
झुळूक
ती सुंदर, आल्हाददायक झुळूक किती आराम देते आपल्याला. असती छोटीच पण तीच किमया खूप मोठी असते. नुसती सगळीकडे पळत असते. झाडांची पाने हलव, फळं पाड, फुलांना गुदगुल्या कर, पाण्यावर रांगोळी काढ असे उद्योग करत राहते. चला तर मग कवितेची गोड झुळूक घेऊयात.
1. झुळुक
कवी - दामोदर अच्युत कारे
कवितासंग्रह - बालभारती
2. एक झुळुक
कवी - ग. दि. माडगूळकर
कवितासंग्रह - पूरिया
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
