झेंडावंदन | Zendavandan - Republic Day Special
Jan 25, 2024•6 min•Season 1Ep. 108
Episode description
झेंडावंदन
आज आपला ७५वा प्रजासत्ताक दिन. आपण काळाच्या खूप पुढे आलो आहोत. पण देश म्हणून, देशवासी म्हणून आपण खरंच किती पुढे आलो. ? जितके आपण करू शकलो या भारतभूसाठी तितके केलं? असे अनेक प्रश्न आपल्याला निरुत्तरित करून सोडतात. बघुया कविवर्य काय मार्गदर्शन करतायत.
1. हा देश माझा
कवी - सेनापती बापट
कवितासंग्रह - बालभारती
2. झेंडावंदन
कवी - निरंजन उजगरे
कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
