ही माणसे | Hee Manase
Apr 07, 2023•13 min•Season 1Ep. 29
Episode description
माणसांनी अख्ख्या पृथ्वीला आपल्या इच्छेनुसार बदललय. खूप गोष्टींचा शोध लावला. बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रगती केली. पण माणूस म्हणून आपण खरंच पुढं गेलोय का. का हरवून बसलोय माणूसपणाला. चला बघूया या मनुष्य प्राण्याविषयी काय विचार आहेत कवींचे.
१. माणसे
कवी - वलय मुळगुंद
कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं
२. कवी - बा सी मर्ढेकर
कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता
३. मानवाचे अंती | एक गोत्र
कवी - विं. दा.करंदीकर
कवितासंग्रह - धृपद
#marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #marathipoem #marathipoetry #कविता
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
