द्वैत सुखदुःखाचे | Dwait SukhDukhanche
Feb 28, 2023•10 min•Season 1Ep. 18
Episode description
सुखदुःखाची व्याख्या प्रसंगानुसार, व्यक्तीनुसार बदलत राहते. माणूस म्हणून खूप धडे शिकवणाऱ्या या दोन गोष्टी. जसा त्यांच्याकडे बघू तसं रूप बदलत राहतात. बघूया कविवर काय म्हणतात या सुखदुःखाच्या जोडगोळीवरती.
१. सुखदुःख
कवितासंग्रह - पिंपळ पान
कवी - गोविंदाग्रज
२. सुखाच्या शोधात
कवितासंग्रह - मृद् गंध
कवी - विंदा करंदीकर
३. सुख आणि दुःख
कवितासंग्रह - सप्तरंग
कवी - सुरेश भट
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
