दर्शन | Darshan
Oct 17, 2023•7 min•Season 1Ep. 84
Episode description
दर्शन
आपल्या सर्वांच्याच लाडक्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण खूप धडपड करतो. भरपूर प्रवास करतो, ताटकळत रांगेमध्ये उभे राहतो, उन्हातान्हात चालतो. का? तर फक्त त्या विधात्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. पण दर्शन काय फक्त देवलायामध्येच होतं का? याचं उत्तर पाहूया काव्यारुपात.
1. दर्शन
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी आणि माझा आवाज
2. दर्शन
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
