देव्हारा |Devhara
Jul 14, 2023•6 min•Season 1Ep. 57
Episode description
देव्हारा
घरातला, मनातला असा आल्हाददायक कोपरा जो खूप काही देतो, आणि खूप काही घेतो आपल्या काळज्या, मागण्या, प्रार्थना. धूपदीप, फुलं आणि आपली श्रध्दा अशा गोष्टींनी सजलेला देव्हारा जगात कुठंही असू शकतो. एखाद्या जागेत, एखाद्या माणसात, एखाद्या दगडात सुद्धा. पाहुयात कवितारुपी माळांनी देव्हारा कसा सजवला आहे ते.
1. देवदेव्हारा मांडला
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - बाहुल्या
2. देव्हारा
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मराठी माती
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
