चंद्र : सोहळा | Chandra : Sohala
Mar 28, 2023•13 min•Season 1Ep. 26
Episode description
चंद्र हा अगदीच सगळ्यांच्या आवडीचा विषय.मग ते लहान मूल, कवी, प्रेमी किंवा कुणीही असो. तो नेहमीच आपल्याला त्याच्या सौंदर्याची भुरळ पाडतो. त्याच्या चंद्रकोरीपासून ते पूर्ण आकारापर्यंत त्याचं स्थान खूप मोठं आहे या दुनियेत. बघूया या चांदमामावर काय प्रकाश टाकलाय कवी महाशयांनी.
१. चंद्र : सोहळा
कवी : आरती प्रभू
कवितासंग्रह : दिवेलागण
२. उदार चंद्र
कवी : भा.रा.तांबे
कवितासंग्रह : तांबे यांच्या
समग्र कविता
३. न्यूयॉर्कमधील चंद्रास
कवी : बा. भ. बोरकर
कवितासंग्रह : कांचनसंध्या
४. हा चांद
कवी : कुसुमाग्रज
कवितासंग्रह : करार एका ताऱ्याशी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
