भिंत | Bhint
Sep 26, 2023•6 min•Season 1Ep. 78
Episode description
भिंत
भिंती किती प्रकारच्या असतात ना. काही भिंती उभारून नवीन जग बनवता येतं, तर काही भिंती उभारून असलेलं जग विभागलं जातं. काही भिंती निधड्या छातीने आपलं रक्षण करतात तर काही भिंती लोकांच्या मनामध्ये फूट पाडून शांतीचं भक्षण करतात. त्यांच्या पल्याड काही छानही असेल याची वेडी आशा दाखवतात पण कधी त्यांच्या निगरगट्ट स्वभावाने मनं तोडतात. बघुयात या भिंतीमुळे मनाची घरे कशी पडतात आणि उभी राहतात.
1. भिंती
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. जेव्हा भिंती स्तब्ध होतात
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
