Bahuli | बाहुली
Oct 24, 2023•8 min•Season 1Ep. 86
Episode description
बाहुली
गोड - गोड दिसणाऱ्या, आपली सखी सवंगडी असणाऱ्या, लहानपणी आपलं सगळं ऐकून घेणाऱ्या या बाहुल्या. त्या असतात नेहमीच तिथं. फक्त आपण दूर गेलो असतो. उगाच कोणत्यातरी आविर्भावात जगत राहून आपलं स्वत्व हरवून बसतो. चला तर मग जाऊयात या मजेशीर दुनियेत परत.
1. बाहुली
कवी - रजनी परूळेकर
कवितासंग्रह - स्वीकार
2. बाहुल्या
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - बाहुल्या
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
