अवयव आपले | Avayav Aple
Apr 05, 2024•7 min•Season 1Ep. 118
Episode description
अवयव आपले
आपण खूप साऱ्या अवयवांचा एक अख्खा पुतळा असतो. एक ना एक अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. पण त्यांचा वापर मात्र माणसागणीक बदलत जातो. मग तीच जीभ वापरून गोड बोलणं असेल नाही तर कटू बोलणं असेल. चला तर जाऊया या अवयवांच्या बाजारात
1. अवयव
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे
2. अवयव आपले
कवी - सौमित्र
कवितासंग्रह - बाऊल
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
