आयुष्याचा ग्रंथ | Ayushyacha granth - podcast episode cover

आयुष्याचा ग्रंथ | Ayushyacha granth

Aug 25, 20236 minSeason 1Ep. 69
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

आयुष्याचा ग्रंथ

एक एक पान या ग्रंथाचं आपण रोज वाचतो. कधी - कधी लिहायलाही बघतो. आपले अनुभव, काही व्यक्ती, प्रसंग त्यात भर टाकतात आणि आपण त्या परीने भर टाकत राहतो त्या ग्रंथात. पण तो ग्रंथ सर्वतो परी सुंदर व्हावा म्हणून किती प्रयत्न करतो आपण. बघूया काही क्लृप्त्या कवितेच्या ओळीमधून.


1. आयुष्याच्या पायापाशी

कवी - संदीप खरे

कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे


2. आयुष्याचा ग्रंथ

कवी - वि स खांडेकर

कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता

#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

For the best experience, listen in Metacast app for iOS or Android