आव्हान माझे | Avhan Majhe
Nov 28, 2023•5 min•Season 1Ep. 96
Episode description
आव्हान माझे
या जीवनप्रवासात आव्हानं झेलतच पुढचं स्टेशन गाठावं लागतं. कधी आपण आशा सोडून देतो, कधी त्यांच्याशी लढतो. फक्त दृष्टिकोन बदलला की चित्र वेगळंच दिसायला लागतं. चला तर मग दोन हात करूया आव्हानांनसोबत.
1. आव्हान
कवी - अशोक थोरात
कवितासंग्रह - बालभारती
2. आव्हानशृंग
कवी - भा रा तांबे
कवितासंग्रह - भा रा तांबे यांची समग्र कविता
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
