आवाज | Awaj
Apr 18, 2023•11 min•Season 1Ep. 32
Episode description
आपला आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यातून आपण कोणाला उमेद देऊ शकतो तर कोणाला उमेद हरवून बसण्याची वेळही आणू शकतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून जगभरात विविध क्रांत्या घडून आल्या. बघूया कवितांचा आवाज आज कवींच्या शब्दरुपी माध्यमातून.
1. मुक्या माझ्या व्यथा कथा
कवी - बा भ बोरकर
कवितासंग्रह - चित्रवीणा
2. मी अन माझा आवाज
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी अन माझा आवाज
3. ताजा उष्ण आवाज
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - मंत्राक्षर
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
